Posts

Today's best lines... Message of 'NATURE'

Image
माणूस वगळता .. उर्वरीत विश्वाचा गाडा मात्र पूर्ववत सुरळीत चालू आहे !  त्याचे सौंदर्य अबाधित आहे.  त्याने बंदिस्त केलंय ते फक्त माणसांना!   मला वाटतं निसर्गाने  यातून आपल्याला एक संदेश दिलाय - " ही पृथ्वी, जल, वायू आणि  आकाश तुम्ही नसला तरी सुखात असतात. तुमच्यावाचून काही अडत नाही त्यांचं !*  आता परताल ना !  ..तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवा. " तुम्ही पाहुणे आहात मालक नव्हे.!"                                                    लेखक - अज्ञात

नित्य पुजा

Image
                         श्री तुळजाभवानी माता दर्शन                       शुक्रवार दि. 17 एप्रिल 2020                           🙏🌸#नित्य पुजा🌸🙏

Today' Best Rout

Image
मला आवडलेला नित्यक्रम - कुठेतरी माझ्या वाचनात आले होते की, लवकर झोपणे आणि लवकर उठने याचा खुप मोठा प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो . आपल्यालाही असा नित्यक्रम आजमावता आला तर याचा किती प्रभाव आपल्या जीवनशैलीवर पडेल व तो कसा असेल याची उत्सुकता मला लागलेली . तसा मी थोडा आळशीच म्हणा पण राहुन राहुन मला सतत ही गोष्ट माझ्या मनात यायची काहीसा प्रयन्त ही केला पण सुरुवातीला थोड अवघड वाटल . पण शेवटी निश्चय केलाच.                  गेली पंधरा दिवसापेक्षा पण जास्त दिवस होवुन गेली. नित्यनियमाने मी हे रुटीन चालु ठेवले आहे . आणि त्याचा प्रभाव इतका मोठा असु शकतो हे मला कळायला लागले. तर ते रुटीन असे- १)   पहाटे ५ वाजता मी उठुन प्रात:विधी आटोपुन झाल्यावर.      ४५ मिनीटे व्यायाम करणे. २) सकाळची काही घरातील कामे स्वच्छता किंवा झाडाना पाणी देणे वगैरे किंवा इतर जे असेल ते . ३) साधारण ९ वाजता नाश्ता न करता पोटभर जेवन करुनच     कामासाठी बाहेर पडने . जेवनानंतर साधारण दिड तासाने      थोडे थोडे पाणी पिणे . ४) सकाळी लवकर जेवल्यामुळे सहाजिकच दुपारी किंवा दुपार नंतर भुक लागतेच त्यावेळी पुर्ण पोटभर न जेवता थोडी