Today' Best Rout

मला आवडलेला नित्यक्रम-
कुठेतरी माझ्या वाचनात आले होते की, लवकर झोपणे आणि लवकर उठने याचा खुप मोठा प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो . आपल्यालाही असा नित्यक्रम आजमावता आला तर याचा किती प्रभाव आपल्या जीवनशैलीवर पडेल व तो कसा असेल याची उत्सुकता मला लागलेली . तसा मी थोडा आळशीच म्हणा पण राहुन राहुन मला सतत ही गोष्ट माझ्या मनात यायची काहीसा प्रयन्त ही केला पण सुरुवातीला थोड अवघड वाटल . पण शेवटी निश्चय केलाच.
                 गेली पंधरा दिवसापेक्षा पण जास्त दिवस होवुन गेली. नित्यनियमाने मी हे रुटीन चालु ठेवले आहे . आणि त्याचा प्रभाव इतका मोठा असु शकतो हे मला कळायला लागले.
तर ते रुटीन असे-
१)  पहाटे ५ वाजता मी उठुन प्रात:विधी आटोपुन झाल्यावर.
     ४५ मिनीटे व्यायाम करणे.
२) सकाळची काही घरातील कामे स्वच्छता किंवा झाडाना पाणी देणे वगैरे किंवा इतर जे असेल ते .
३) साधारण ९ वाजता नाश्ता न करता पोटभर जेवन करुनच
    कामासाठी बाहेर पडने . जेवनानंतर साधारण दिड तासाने      थोडे थोडे पाणी पिणे .
४) सकाळी लवकर जेवल्यामुळे सहाजिकच दुपारी किंवा दुपार नंतर भुक लागतेच त्यावेळी पुर्ण पोटभर न जेवता थोडी भुक राखीव ठेवुनच खावे. दुपारी साधारण १ ते १:३० च्या सुमारास फळे अथवा त्याचा ज्युस घ्यावा किंवा ताजे ताक प्यावे. रात्री शक्यतो आहार घेउनच नये घेतला तर तो अगदी कमी प्रमाणात घ्यावा किंवा एक ग्लास कोमट दुध घ्यावे . सुरुवातीला सवय नसल्यामुळे थोडा त्रास होणारच पण एकदा याची सवय झाली की त्याचा सकारात्मक रिझल्ट तुम्हाला जाणवल्या शिवाय रहाणार नाही .
५) रात्री साधारण ९/१० वाजता झोपावे . जागरूक केल्यास सकाळी लवकर जाग येत नाही आणि या चांगल्या नित्यक्रमात खंड पडु शकतो .. ________________________________
 साधारण १५ ते २० दिवसात स्व:ता मध्य झालेले बदल पाहून तुम्हाला देखिल आश्चर्य वाटल्याशिवाय रहाणार नाही .. 

The routine I like-

Somewhere in my reading it was that sleeping fast and getting up early can have a big impact on our lives. If we were to try this routine, I would be curious as to how it would affect our lifestyle and how it would be. I used to say that I was a little lazy, but at least I tried to keep this thing in my mind for a while, but initially it was a little difficult. But in the end it was decided.

                 It has been more than fifteen days but more days. I have kept this routine going by the routine. And I began to realize that the impact could be so great.

So it was a routine -

1) At 5 am, I get up and start my morning rituals.

     Exercise for 45 minutes.

2) Some household chores in the morning for cleaning or watering the tree or whatever else.

3) At around 9 am, without having breakfast, eat dinner

    Exits for work. Drink a little water for about an hour and a half after meals.

4) Due to the early morning meal, then in the afternoon or after noon, as soon as the appetite starts to be eaten, it should be eaten without resting. It is usually around 1 to 4:00 pm to get fruit or juice or drink fresh butter. If you cannot possibly take food at night, you should take it in small quantities or take a glass of warm milk. It may be a little annoying to have no habit in the beginning, but once you get used to it, you will not be able to know its positive results.

5) Sleep at about 9/10 pm. Waking up does not wake up early in the morning and may interrupt this good routine.

 You will not be surprised if you notice the change in self-centeredness in about 15-20 days.
       

Comments

Post a Comment