Today's best lines... Message of 'NATURE'
माणूस वगळता ..
उर्वरीत विश्वाचा गाडा मात्र पूर्ववत सुरळीत चालू आहे ! त्याचे सौंदर्य अबाधित आहे. त्याने बंदिस्त केलंय ते फक्त माणसांना!
मला वाटतं निसर्गाने यातून आपल्याला एक संदेश दिलाय -
" ही पृथ्वी, जल, वायू आणि आकाश तुम्ही नसला तरी सुखात असतात. तुमच्यावाचून काही अडत नाही त्यांचं !* आता परताल ना ! ..तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवा.
" तुम्ही पाहुणे आहात मालक नव्हे.!"
लेखक - अज्ञात
Except for the guy ..
The rest of the universe, however, continues unabated! His beauty is unbroken. He has banned only men!
I think nature has given us a message -
"The earth, the water, the air and the sky are yours, but you are happy. There is no problem with them!
"You are a guest, not an owner."
Author - Unknown

Comments
Post a Comment